भारतातील पहिलीच
ज्येष्ठ नागरिकांसाठीची आनंदशाळा
आनंदात जगायचं, आरोग्य जपायचं, आनंदशाळेत येऊन, स्वप्न साकारायचं...
-डॉ. गिरीश ओक, अभिनेते
Explore Moreआमच्या बद्दल
होय मी... प्रीतम जेष्ठ नागरिक आनंदशाळा बोलतेय. माझ्या जन्माची बीजे रुजली गेली ती श्री. अभिनय जगन्नाथ कामाजी रा.सांगली यांच्या स्वप्न प्रकल्पातून अभिनय यांनी २६ जानेवरी २००० साली व्यवसाय चालु केला व प्रत्येक वर्षी वर्धापन दिन व वाढदिवस ते जेष्ठ नागरिक आनंद मेळावा व सहल काढून साजरा करतात. दि. १५ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्य दिनाच्या व जेष्ठ नागरिक आनंद मेळाव्याच्या शुभ मुहूर्तावर भूमिपूजन संपन्न झाले.
आपण जेष्ठ नागरिकांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहून मी सुंदर, सुदृढ, आकर्षक व आनंद दाईनी होण्यासाठी शुभाशीर्वाद व शुभेच्छा दिलेल्या आहेतच माझा जन्म म्हणजेच शुभारंभ लवकरच आपल्या उपस्थितीत होईलच, परंतु आत्तापासूनच सर्व जेष्ठ नागरिकांनी प्रवेशाची तयारी करून स्वतःचे व इतरांचे म्हातारपण आनंदाने उत्साहाने व निरोगी घालवण्यासाठी माझ्या कुशीत यायचे आहे हे विसरू नये, सामाजिक हेतुने नफा हा उद्देश न ठेवता चालु होत असलेला भव्य प्रकल्प दरात ॲडव्हान्स बुकींग चालू आहे. निराशा टाळण्यासाठी आत्ताच प्रवेश निश्चित करा. लक्षात ठेवा.. पैसा, धन, प्रॉपर्टी आपण जाताना घेवुन जाऊ शकत नाही, जिवन आनंदात घालवण्यासाठी त्याचा योग्य वापर करा.... धन्यवाद...!
-
456
Satisfied People
-
764
Visited Peoples
संपर्क
-
Address
Office - Preetam House Building, Madhavnagar Road, Behind Sadashiv Petrol Pump, Sangli, Maharashtra, India 416416
AnandShala - Madhavnagar Dhananjay Garden Road, Near Railway Gate, Sangli, Maharashtra, India 416416
-
Phone Number
+91 99 7007 9090
+91 94 2325 8859 -
Email
preetamanandshala@gmail.com
आमची गॅलरी




























































































































नियोजनाप्रमाणे 26/1/25 रोजी प्रीतम डिस्ट्रीब्युटर्स रौप्य महोत्सव 25 वा वर्धापन दिन, प्रीतम ज्येष्ठ नागरिक आनंदशाळा वॉक थ्रू व्हिडिओ , माहितीपत्रक, प्रवेश पास प्रकाशन व प्रवेश शुभारंभ सोहळा.ज्येष्ठ नागरिक आनंद मेळावा. खूप उत्साहात आनंदी वातावरणात व 11 जणांच्या आनंदशाळा प्रवेशाने यशस्वीरित्या पार पडला. त्याबद्दल उपस्थित मान्यवरांचे व ईश्वराचे मनःपूर्वक आभार 👏 खुप खुप धन्यवाद 🙏 माझी सर्वांना नम्र विनंती आहे की ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वतःसाठी, आई-वडिलांसाठी, सासू-सासर्यांसाठी, मित्रासाठी, काका काकू साठी व गरजू लोकांसाठी प्रीतम ज्येष्ठ नागरिक आनंद शाळेत प्रवेश फी एक महिन्याची, एक वर्षाची किंवा डिपॉझिट रक्कम ठेवून मदत करावी. सदर प्रकल्प यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य द्यावे ही मनापासून नम्र विनंती🙏सर्व स्टाफ मधील ज्येष्ठ नागरिक,आई वडील यांना प्रत्येकी रु,पाचशे व मॅन ऑफ द इयर मॅनेजर स्टाफ प्रथम व द्वितीय क्रमांक बक्षिसे वाटप करून रौप्यमहोत्सव आनंदात पार पडला.🙏